P. Sainath : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा

Team Sattavedh Demand for a special session to resolve farmers’ issues : ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचे सरकारला आवाहन, अमरावतीत साधला संवाद Amravati ‘प्रत्येक अधिवेशनात कृषी समस्यांवर चर्चा व्हावी. त्यासाठी लोकसभा, राज्यसभा तसेच राज्यांच्या विधिमंडळात विशेष सत्र आयोजित केले जावे,’ असे आवाहन कृषी विषयाचे अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले. शेतकरी आत्महत्यांवरील नियंत्रणासाठी प्रत्येक … Continue reading P. Sainath : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा