Pakistani terrorists : आरएसएस मुख्यालयावर हल्ल्याचा कट रचणारा अबू सैफुल्ला ठार !

Team Sattavedh Abu Saifullah, who plotted to attack RSS headquarters, killed in Pakistan : पाकिस्तानात पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याच्या मागे कुणाचा हात ? पाकिस्तानात अज्ञात ऑपरेशन सुरू आहे. खुंखार दहशतवाद्यांना काही अज्ञात लोकांकडून गोळ्या घातल्या जात आहेत. गेल्या दोन वर्षांत अशा १६ दहशतवाद्यांना यमसदनी धाडल्याची माहिती आहे. गेल्या तीन महिन्यांत अशाच तीन दहशतवाद्यांना गोळ्या घालून … Continue reading Pakistani terrorists : आरएसएस मुख्यालयावर हल्ल्याचा कट रचणारा अबू सैफुल्ला ठार !