Panchayat samiti election : उपसभापतीपदासाठी काँग्रेस अर्ज भरणार!

Team Sattavedh   Congress will try luck for the post : सभापतीपदासाठी काँगेस-राष्ट्रवादी प्रबळ दावेदार Arjuni Morgaon पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस सहभागी होणार आहे. सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती प्रवर्गाचे महिला सदस्य काँग्रेसकडे नाहीत. परंतु उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आतापासूनच व्यूहरचना आखत आहे. त्यामुळे सभापतिपदासाठी भाजप-राष्ट्रवादी दावेदार आहेत. मात्र, उपसभापतीपदासाठी काँग्रेसमुळे चुरस निर्माण झाली आहे. … Continue reading Panchayat samiti election : उपसभापतीपदासाठी काँग्रेस अर्ज भरणार!