Panchayat Samiti sabhapati : नवा गडी नवा राज, सोडत निघताच नावांची चर्चा सुरू !

Team Sattavedh Political parties geared up for Panchayat samiti elections : गोरेगावच्या वाट्याला येणार महिला सभापती Goregaon Panchayat Samiti पंचायत समिती सभापतीपदासाठी सोडत जाहीर होताच आता राजकीय पक्ष सक्रीय झाले आहेत. सभापतीपदासाठी नावांची चर्चाही सुरू झाली आहे. विशेषतः गोरेगावला सभापतीपदासाठी महिलांचे आरक्षण जाहीर झाले. पण अगदी त्यापूर्वीच अनेकांनी तयारी सुरू केली होती. स्थानिक पंचायत समितीवर … Continue reading Panchayat Samiti sabhapati : नवा गडी नवा राज, सोडत निघताच नावांची चर्चा सुरू !