Panchayati Raj Committee : निधी खर्च झाला का? पैसा कुठे गेला?; पंचायती राज समितीच्या दौऱ्यापूर्वी प्रशासन हादरले

Team Sattavedh All departments directed to submit a three-year performance report ahead of the Panchayati Raj Committee’s visit : जिल्हा परिषदेत लगबग; सर्व विभागांकडून तीन वर्षांचा लेखाजोखा सादर करण्याचे निर्देश Akola महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायती राज समितीच्या (पीआरसी) संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाची Akola Zilla Parishad लगबग सुरू झाली आहे. शासनाने जिल्हा परिषदेकडून बांधकाम, शिक्षण, … Continue reading Panchayati Raj Committee : निधी खर्च झाला का? पैसा कुठे गेला?; पंचायती राज समितीच्या दौऱ्यापूर्वी प्रशासन हादरले