Panchayati Raj Committee : ‘अखर्चित’ निधी अन् ‘गैरव्यवहार’ रडारवर; अपहार, वसुली, शिक्षक बदली प्रकरणांसह विविध फायलींची तपासणी

Team Sattavedh PRC to stay in Akola district for three days; Education and Social Welfare Departments to face scrutiny : आजपासून पीआरसीचा अकोला जिल्ह्यात तीन दिवस मुक्काम; शिक्षण, समाजकल्याण विभागाची कसोटी Akola महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायतराज समितीच्या (पीआरसी) अकोला जिल्हा दौऱ्याला आजपासून सुरुवात होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या कामकाजाचा समितीकडून आढावा घेतला जाणार आहे. … Continue reading Panchayati Raj Committee : ‘अखर्चित’ निधी अन् ‘गैरव्यवहार’ रडारवर; अपहार, वसुली, शिक्षक बदली प्रकरणांसह विविध फायलींची तपासणी