Pandit Vs Hake : मी पण क्षत्रिय, घोडा लावतो म्हणणाऱ्या ‘ स्ट्रीट डॉग’ ला गप्प बसवेन

Team Sattavedh Vijaysinh Pandits blunt attack on the Haake : विजयसिंह पंडितांचा हाकेंवर रोखठोक हल्लाबोल Beed : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण तापलं असतानाच बीड जिल्ह्यात मात्र नेत्यांमधील उघड शाब्दिक युद्ध पेटलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला उघड पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता एकमेकांच्या उघड नालस्तीवर उतरले … Continue reading Pandit Vs Hake : मी पण क्षत्रिय, घोडा लावतो म्हणणाऱ्या ‘ स्ट्रीट डॉग’ ला गप्प बसवेन