Pankaj Bhoyar : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, गृहराज्यमंत्र्यांची घोषणा !

Team Sattavedh OBC Quota Will Remain Intact, Assures Minister of State for Home : लेखी मिळणार नाही, तोपर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघ स्वस्थ बसणार नाही Nagpur : मराठा नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याची राजधानी मुंबईकडे कुच केली. तेव्हा इकडे उपराजधानी नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघ रस्त्यावर उतरला. संविधान चौकात महासंघाने साखळी उपोषण सुरू केले. हा … Continue reading Pankaj Bhoyar : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, गृहराज्यमंत्र्यांची घोषणा !