Pankaj Deshmukh death case : पंकज देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीची करा

Team Sattavedh Wife demands CID probe into death case : पत्नी सुनिता देशमुख यांची मागणी, कुटुंबासह आमरण उपोषणावर Buldhana जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ते स्व. पंकज देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी अद्यापही प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने त्यांच्या पत्नी सुनिता देशमुख यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. स्थानिक जिजामाता प्रेक्षागृह परिसरात त्या आपल्या कुटुंबासह उपोषणावर बसल्या आहेत. … Continue reading Pankaj Deshmukh death case : पंकज देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीची करा