Pankaja Munde : माझं काम पोलिसांसारखं, शिटी वाजवून नियम दाखवायचे, पण काम करायला निधीच नाही

Team Sattavedh Environment Minister complains about lack of funds to do the work : पंकजा मुंडेंनी व्यक्त केली हतबलता, सरकारच्या धोरणांवर अप्रत्यक्षपणे नाराजी Nashik : राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर असलं तरी मंत्रीमंडळातील नाराजीचं चित्र पुन्हा समोर आलं आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी भरसभेत त्यांच्या खात्याकडे निधीच नसल्याची थेट खंत व्यक्त करत सरकारच्या … Continue reading Pankaja Munde : माझं काम पोलिसांसारखं, शिटी वाजवून नियम दाखवायचे, पण काम करायला निधीच नाही