Pankaja Munde : ईलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे महत्वाचे पाऊल!

Team Sattavedh Government’s important step to promote electric vehicles : धोरणात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर व कटरचा समावेश Mumbai : राज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या … Continue reading Pankaja Munde : ईलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे महत्वाचे पाऊल!