Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या मनात होते तेच बोलल्या!

Team Sattavedh   Munde was expecting Beed as a Guardian Minister : म्हणाल्या, ‘बीडचे पालकमंत्रीपद आनंददायी ठरले असते’ Nagpur राज्यात पालकमंत्रीपदांची नावे जाहीर झाली असली तरी महायुतीत यावरून अंतर्गत खदखद आहे. दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला दोनच दिवसांत स्थगिती देण्याची नामुष्कीसुद्धा सरकारवर ओढावली आहे. यावरून विरोधकांनीदेखील महायुतीला टार्गेट केले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या … Continue reading Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या मनात होते तेच बोलल्या!