Pankaja Munde On DCM Ajit Pawar : अजितदादांचं काम बघून भारावल्या पंकजाताई !

Team Sattavedh   Pankajatai overwhelmed by Baramati’s development : म्हणाल्या, ‘उपमुख्यमंत्र्यांकडून खूप काही शिकण्यासारखे’ Baramati अजितदादा सकाळी सहापासून काम सुरू करतात, याचा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला आहे. त्या बारामतीचा विकास बघून भारावल्या आहेत. बुधवारी त्यांनी बारामतीला भेट दिली तेव्हा ‘उपमुख्यमंत्र्यांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे’, अशी उत्स्फूर्त भावनाही व्यक्त केली. … Continue reading Pankaja Munde On DCM Ajit Pawar : अजितदादांचं काम बघून भारावल्या पंकजाताई !