Pankaja Munde : आम्हाला बहीण-भाऊ म्हणणं बंद करा… आम्ही गंभीर नेते !

Team Sattavedh Pankaja Munde’s sensational statement during the election campaign : निवडणूक रणधुमाळीत पंकजा मुंडेंचे खळबळजनक विधान Mumbai : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा तुफान प्रचार संपल्यानंतर राज्यभरात आज मतदानाची प्रक्रिया सुरू असताना, परळीतून मोठ्या राजकीय चर्चेला तोंड फुटालेले आहे. बीड जिल्ह्यातील प्रचारादरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंविषयी बोलताना केलेले विधान प्रचंड गाजत आहे. “आम्हाला … Continue reading Pankaja Munde : आम्हाला बहीण-भाऊ म्हणणं बंद करा… आम्ही गंभीर नेते !