Parab Vs kadam : योगेश कदमांच्या राजीनाम्यासाठी अनिल परब आग्रही !

Team Sattavedh Chronology of the revolver case of Ghayval revealed : घायवळच्या रिव्हॉल्व्हर प्रकरणाची क्रोनोलॉजी उलगडली Mumbai : राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर ठाकरे गटाने जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन याला पोलिसांचा नकारात्मक अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर केल्याच्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी कदम यांच्या राजीनाम्याची … Continue reading Parab Vs kadam : योगेश कदमांच्या राजीनाम्यासाठी अनिल परब आग्रही !