Parambir Singh : परमबीर सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चीट !

Team Sattavedh No facts were found in the CBI investigation, closure report submitted : तपासामध्ये तथ्थ्य आढळले नाही, क्लोजर रिपोर्ट सादर Mumbai : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अनिल देशमुख गृहमंत्री असताना एकाएकी चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते. प्राथमिक तपास केल्यानंतर … Continue reading Parambir Singh : परमबीर सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चीट !