Parashuram Corporation : परशुराम महामंडळाला गती; व्याज परतावा योजना जाहीर

Team Sattavedh Six senior chartered officers appointed to the board of directors : सहा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची संचालक मंडळावर नियुक्ती Mumbai : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परशुराम महामंडळाला गती देत सरकारने सहा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची संचालक मंडळावर नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेमोरेंडम ऑफ असोसिएशन’ आणि ‘आर्टिकल्स ऑफ असोसिएशन’ ला मंजुरी दिल्यानंतर ही नियुक्ती करण्यात … Continue reading Parashuram Corporation : परशुराम महामंडळाला गती; व्याज परतावा योजना जाहीर