Parinay Fuke : भाजपने केली आमदार भोंडेकरांची कोंडी !

Team Sattavedh MLA Narendra Bhondekar targeted by BJP : विधानसभा निवडणुकीतील व्हिडिओ केला व्हायरल Nagpur : महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल आहे, असे भासवण्याचा तिन्ही पक्षांकडून प्रयत्न होत असतो. पण वास्तविकतः तसे नाही, हे दाखवणाऱ्या बऱ्यासशा घटना घडतात. याचे ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या महायुतीमधील अंतर्गत राजकारणाचे देता येईल. येथे भाजप नेते माजी राज्यमंत्री … Continue reading Parinay Fuke : भाजपने केली आमदार भोंडेकरांची कोंडी !