विधानभवनापूर्वी बारामती ॲग्रोवर मोर्चा काढा; भाजप आमदार परिणय फुके यांचे रोहित पवारांना आव्हान !

राजेश चरपे (संपादक) सरकारला घेण्यासाठी काढण्यात येणाऱ्या पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला प्रत्युत्तर Nagpur : हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आता भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. भाजप आमदार परिणय फुके यांनी पवारांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत थेट त्यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो कारखान्यालाच लक्ष्य … Continue reading विधानभवनापूर्वी बारामती ॲग्रोवर मोर्चा काढा; भाजप आमदार परिणय फुके यांचे रोहित पवारांना आव्हान !