Parliament Monsoon Session : ‘ ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्याने ध्येय गाठले’

Team Sattavedh Prime Minister Modis message to the nation on monsoon session : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींचा राष्ट्राला संदेश New Delhi : संसदेचे पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे, विविध मुद्द्यांवरून सरकार व विरोधक आमने सामने येण्याची चिन्हं आहेत. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, मणिपूरमधील अस्थिरता, चीनशी तणाव, तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मध्यस्थीचे दावे … Continue reading Parliament Monsoon Session : ‘ ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्याने ध्येय गाठले’