१५ डिसेंबरपूर्वी संसदेचे अधिवेशन? पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश!

Team Sattavedh New delhi: संसदेच्या आगामी अधिवेशनाबाबत राजधानी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील संसदीय अधिवेशनाच्या तयारीचे संकेत दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंत्र्यांना १५ डिसेंबरपूर्वी अधिवेशनाची तयारी पूर्ण करण्यास सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर परदेश दौरे टाळून दिल्लीत उपलब्ध राहण्याचा … Continue reading १५ डिसेंबरपूर्वी संसदेचे अधिवेशन? पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश!