Parth Pawar : पार्थ पवारांच्या करोडोच्या जमीन घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई !

Team Sattavedh Tehsildar, Deputy Registrar suspended, immediate orders from Chief Minister : तहसीलदार, उपनिबंधक निलंबित, मुख्यमंत्र्यांचे तात्काळ आदेश Pune : राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला पुण्यातील तब्बल 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये विकण्यात आल्याचा आरोप होत आहे. आणखी … Continue reading Parth Pawar : पार्थ पवारांच्या करोडोच्या जमीन घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई !