Parth Pawar : पवार कुटुंबात पुन्हा लगीनघाई! पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा

Team Sattavedh parth-pawar-kaynaat-dhar-engagement-on-29-july-who-is-kaynaat-dhar : जाणून घ्या कोण आहे पवार कुटुंबाची होणारी सून Mumbai : पवार कुटुंबात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार पार्थ पवार यांचा कायनात धार हिच्यासोबत २९ जुलै रोजी पुण्यात साखरपुडा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नुकताच खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती … Continue reading Parth Pawar : पवार कुटुंबात पुन्हा लगीनघाई! पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा