Party symbol controversy : शिवसेना – राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद पुढे ढकलला

Team Sattavedh Again, date by date, now the next hearing is on January 21st : पुन्हा तारीख पे तारीख, आता पुढची सुनावणी 21 जानेवारीला New Delhi : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरील वाद पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही प्रकरणांच्या पुढील सुनावणीसाठी 21 … Continue reading Party symbol controversy : शिवसेना – राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद पुढे ढकलला