Patur Municipal council : पातूर नगरपरिषदेवर काँग्रेस-उद्धवसेना आघाडीचा झेंडा; हिदायतखान रुमखान नगराध्यक्ष

Team Sattavedh Congress–Uddhav Sena alliance captures Patur Municipal Council; Hidayatkhan Rumkhan elected Municipal President : काँग्रेसच्या उमेदवाराचा १,६०१ मतांनी विजय, विकास योद्धा मंचचा पराभव Patur खासदार सोडून जात असल्यामुळे नैराश्यात असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विदर्भातील एका नगरपरिषदेतील यशामुळे दिलासा मिळाला आहे. या नगरपरिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेससोबत आघाडी केली होती. शिवसेनेला फक्त दोनच जागा … Continue reading Patur Municipal council : पातूर नगरपरिषदेवर काँग्रेस-उद्धवसेना आघाडीचा झेंडा; हिदायतखान रुमखान नगराध्यक्ष