Pawar Vs Bawankule : जाहिराती कुणी दिल्या ते जाहीर करा !”

Team Sattavedh Rohit Pawars attack on Bawankule : रोहित पवारांचा बावनकुळेंवर हल्लाबोल Mumbai : राज्यातील जाहिरातबाजीवरून नवा वाद पेटला आहे. भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट निशाणा साधला आहे. कोट्यवधींच्या निनावी जाहिरातींवरून पवारांनी सरकार, भाजप आणि बावनकुळे यांना सवालांचा भडिमार केला आहे. रोहित पवार … Continue reading Pawar Vs Bawankule : जाहिराती कुणी दिल्या ते जाहीर करा !”