Pawar wealth : आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! राज्यसभा प्रतिज्ञापत्रात उघड झाली पार्थ पवारांची संपत्ती

Team Sattavedh sharad-pawar-parth-pawar-wealth-affidavit-rajya-sabha-election-2026 : शरद पवारांपेक्षा जास्त मालमत्ता Mumbai: महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत यंदा एक वेगळीच बाब समोर आली आहे. पवार घराण्यातील आजोबा आणि नातू दोघेही राज्यसभेवर निवडून गेले असून त्यांच्या संपत्तीबाबतही चर्चेला उधाण आले आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार तर महायुतीकडून पार्थ पवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पार्थ पवार … Continue reading Pawar wealth : आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! राज्यसभा प्रतिज्ञापत्रात उघड झाली पार्थ पवारांची संपत्ती