Pawars advice : राजकारण करा पण कॉन्ट्रॅक्टर बनू नका !

Team Sattavedh Ajit Pawars speech, laughter and applause : अजित पवारांचा टोला, भाषणात हशा आणि टाळ्यां Phaltan : “ज्याला राजकारण करायचंय त्याने कॉन्ट्रॅक्टर बनू नका आणि ज्याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय त्याने राजकारणात येऊ नका!” असा थेट सल्लाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. फलटणमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या खास शैलीत विकासकामं, गावातील वाद, आणि काही विनोदी … Continue reading Pawars advice : राजकारण करा पण कॉन्ट्रॅक्टर बनू नका !