Pawars warning : पक्षाच्या नावावर दुकानदारी केली तर त्याचा बंदोबस्त करणार,

Team Sattavedh Ajit Pawars direct warning to workers : अजित पवारांचा कार्यकर्त्यांना थेट इशारा Nagpur : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा दिला आहे की, आमच्या आणि पक्षाच्या नावावर कोणी दुकानदारी करणार असेल, तर त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी माझी आहे. कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये आपली प्रतिमा चांगली ठेवली पाहिजे, अन्यथा कारवाई होईल, असे पवार म्हणाले. नागपूरमध्ये … Continue reading Pawars warning : पक्षाच्या नावावर दुकानदारी केली तर त्याचा बंदोबस्त करणार,