PDKV Akola : ४ हजार ४० स्नातकांना होणार पदवी प्रदान!

Team Sattavedh Degrees will be awarded to 4 thousand 40 graduates : राज्यपालांच्या उपस्थितीत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ Akola डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ उद्या (५ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत एकूण ४,०४० विद्यार्थ्यांना विविध पदव्या प्रदान … Continue reading PDKV Akola : ४ हजार ४० स्नातकांना होणार पदवी प्रदान!