PDKV : पीडीकेव्हीतील कथित आर्थिक गैरव्यवहार : १३८ फायली गायब, ११५ बनावट देयकांचा आरोप

Team Sattavedh Alleged financial irregularities at PDKV: 138 files missing, allegations of 115 fake payment bills : पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी; ३८.७३ लाखांच्या कथित अपहाराचा ठपका Akola डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (पीडीकेव्ही) अंतर्गत कृषी महाविद्यालयातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय माणिकराव भोयर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात … Continue reading PDKV : पीडीकेव्हीतील कथित आर्थिक गैरव्यवहार : १३८ फायली गायब, ११५ बनावट देयकांचा आरोप