Social Welfare Department : विद्यार्थ्यांची उपासमार करणाऱ्या कंत्राटदाराला दंड !

Team Sattavedh Penalty for contractor who starves students at Hingna IT squar : समाज कल्याण विभागाची कारवाई Nagpur हिंगणा आयटी चौक परिसरातील राजनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी अनियमित आणि निकृष्ट प्रतिचा भोजनपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला समाजकल्याण विभागाने ५० हजारांचा दंड ठोठावला. तसेच विद्यार्थ्यांना नियमित भोजनपुरवठा करा, असे निर्देशही देण्यात आले. … Continue reading Social Welfare Department : विद्यार्थ्यांची उपासमार करणाऱ्या कंत्राटदाराला दंड !