Dr. Pankaj Bhoyar : थकीत मालमत्ता करावरील शास्ती होणार रद्द

Team Sattavedh Penalty on arrears of property tax will be abolished : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतली दखल Wardha नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना थकीत मालमत्ता कर रकमेवर दरमहा २ टक्के चक्रवाढ दराने शास्ती लावण्याचे प्रावधान करण्यात आले होते. आर्थिक अडचणीमुळे काही मालमत्ताधारकांना वेळेत कराचा भरणा करणे शक्य नसल्याने त्यांच्यावर कराचा बोजा वाढतच गेला. यात कोरोना … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : थकीत मालमत्ता करावरील शास्ती होणार रद्द