People’s republican party : केवळ घोषणा पुरेशा नाहीत, मनपा निवडणुकीत जागाही द्या

Team Sattavedh Jogendra Kawade party hoping more seats in NMC elections : कवाडेंच्या पक्षाला महायुतीकडून अपेक्षा, आक्रमक पवित्रा घेणार Nagpur आंबेडकरी जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी केवळ घोषणा पुरेशा नाहीत. आम्हाला नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सन्मानाची वागणूक हवी. त्यासाठी निर्णायक जागा आमच्या वाट्यावा याव्यात, अशी अपेक्षा प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पार्टीने दिला आहे. आगामी मनपा निवडणूकीच्या … Continue reading People’s republican party : केवळ घोषणा पुरेशा नाहीत, मनपा निवडणुकीत जागाही द्या