ग्रामविकास मंत्र्यांच्या विमानाला बेलोरा विमानतळावर लँडिंगची परवानगी नाकारली

Team Sattavedh खराब हवामानाचा फटका; जयकुमार गोरे चार तास उशिराने अमरावतीत दाखल Amravati प्रतिकूल हवामानामुळे राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या अमरावती दौऱ्यात व्यत्यय आला. खराब हवामानामुळे बेलोरा विमानतळावर त्यांच्या विमानाला उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांना नागपूरला जावे लागले. परिणामी, नियोजित वेळेपेक्षा तब्बल चार तास उशिराने ते अमरावतीत दाखल झाले. पुण्याहून येणारे … Continue reading ग्रामविकास मंत्र्यांच्या विमानाला बेलोरा विमानतळावर लँडिंगची परवानगी नाकारली