Petrol diesel price hike : 10 दिवसांत पेट्रोल प्रति लिटर 7.35 तर डिझेल 7.53 रुपयांनी महागले !

Team Sattavedh petrol-diesel-price-hike-fourth-time-in-10-days-maharashtra-mumbai-latest-rates-2026 : देशात पेट्रोल-डिझेलचे दर दहा दिवसात चौथ्यांदा भडकले Mumbai : देशभरात वाढत्या महागाईमुळे नागरिक आधीच आर्थिक तणावात असताना आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी मोठा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली असून गेल्या दहा दिवसांतील ही चौथी दरवाढ ठरली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा परिणाम थेट … Continue reading Petrol diesel price hike : 10 दिवसांत पेट्रोल प्रति लिटर 7.35 तर डिझेल 7.53 रुपयांनी महागले !