Petrol diesel price : इंधन दरवाढीचा झटका! सरकारच्या निर्णयाने पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग

Team Sattavedh petrol-diesel-price-hike-third-time-maharashtra-modi-government-fuel-price-increase : महाराष्ट्रात सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले Mumbai : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अवघ्या आठ ते नऊ दिवसांत तिसऱ्यांदा वाढ झाल्याने देशभरात महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशवासियांना इंधनाचा वापर जपून करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता सलग दरवाढ होत असल्याने आगामी काळात आणखी मोठी … Continue reading Petrol diesel price : इंधन दरवाढीचा झटका! सरकारच्या निर्णयाने पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग