Petrol Price hike : ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून पेट्रोल पंपवर ‘मेलोडी चॉकलेट’चे वाटप

Team Sattavedh Workers of Uddhav Thackeray Distribute ‘Melody Chocolates’ at Petrol Pumps : इंधन टंचाईवर अनोखा निषेध; डिझेल-पेट्रोल प्रश्नावर राजकारण तापले पेट्रोल-Malkapur डिझेल टंचाईच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने २१ मे रोजी शहरातील एका पेट्रोल पंपावर ‘मेलोडी चॉकलेट’ वाटप करत केंद्र सरकारविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला. इंधनटंचाईमुळे शेतकरी व … Continue reading Petrol Price hike : ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून पेट्रोल पंपवर ‘मेलोडी चॉकलेट’चे वाटप