Philippine Earthquake : फिलीपाईन्सला 6.9 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा

Team Sattavedh 26 people died, more than 147 injured : 26 जणांचा मृत्यू, 147 पेक्षा अधिक जखमी Philippine : फिलीपाईन्समध्ये मंगळवारी रात्री आलेल्या 6.9 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने भीषण हाहाकार माजवला आहे. राष्ट्रीय आपत्ती संस्थेच्या माहितीनुसार, या भूकंपात आतापर्यंत किमान 26 जणांचा मृत्यू झाला असून 147 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची … Continue reading Philippine Earthquake : फिलीपाईन्सला 6.9 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा