Pimpri-Chinchwad municipal corporation : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा डंका; रवी लांडगे महापौर तर शर्मिला बाबर उपमहापौरपदी बिनविरोध

Team Sattavedh ravi-landge-elected-pcmc-mayor-uncontested : महापौरपदासाठी एकमेव अर्ज,राष्ट्रपती राजवट संपुष्टात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षात भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, भाजपचे ज्येष्ठ नेते रवी लांडगे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज शुक्रवारी ही निवड प्रक्रिया पार पडली. महापौरपदासाठी भाजपकडून केवळ रवी लांडगे यांचाच एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याची … Continue reading Pimpri-Chinchwad municipal corporation : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा डंका; रवी लांडगे महापौर तर शर्मिला बाबर उपमहापौरपदी बिनविरोध