Piyush Goyal : मनोहरभाई पटेल यांनी संस्कारक्षम पिढी घडवली

Team Sattavedh Manoharbhai Patel created an educated generation : गुणवंत विद्यार्थ्यांचा सुर्वण पदकाने गौरव Gondia मनोहरभाई पटेल हे स्वत: अल्पशिक्षित होते. त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे कार्य गोंदिया शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीबांसाठी शिक्षणाची दारे खुली करीत संस्कारक्षम पिढी घडविण्याचे व ज्ञानदानाचे कार्य केले. त्यामुळे मनोहरभाई पटेल हे अल्पशिक्षित … Continue reading Piyush Goyal : मनोहरभाई पटेल यांनी संस्कारक्षम पिढी घडवली