Plane crash in Ahmedabad : 232 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!

Team Sattavedh Plane passengers crashes in residential area : अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना, प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल चिंता Ahmedabad : गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडल्याचे समोर आली आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात हे प्रवासी विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. एअर इंडियाचं हे विमान असल्याची प्राथमिक माहिती असून या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर … Continue reading Plane crash in Ahmedabad : 232 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!