Plane crash investigation : बारामतीतील धक्कादायक विमान अपघाताची अखेर चौकशी सुरू!

Team Sattavedh After CM demand Central Investigation Agency took up matter : मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतर केंद्रीय तपास संस्थेने सूत्र घेतले हाती Mumbai : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी केंद्रीय संस्थेकडून करण्यात येणार आहे. एएआयबी म्हणजेच विमान अपघात तपास ब्युरो या संस्थेच्या वतीने ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही … Continue reading Plane crash investigation : बारामतीतील धक्कादायक विमान अपघाताची अखेर चौकशी सुरू!