Plastic flowers ban : लग्नसजावटीत प्लास्टिक फुले वापरल्यास डेकोरेटर व हॉलवरही कारवाई!

Team Sattavedh plastic-flowers-ban-wedding-decoration-action-decorators-halls-cm-devendra-fadnavis-assembly-2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कठोर घोषणा Mumbai : नैसर्गिकरीत्या विघटन न होणाऱ्या प्लास्टिक फुलांच्या वापरावर राज्य सरकार आणखी कठोर पावले उचलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. प्लास्टिक फुलांच्या उत्पादन आणि विक्रीवर आधीपासूनच बंदी असली तरी ती अधिक स्पष्ट आणि परिणामकारक करण्यासाठी लवकरच स्वतंत्र शासन निर्णय जारी करण्यात येणार … Continue reading Plastic flowers ban : लग्नसजावटीत प्लास्टिक फुले वापरल्यास डेकोरेटर व हॉलवरही कारवाई!