PM Awas Scheme : पंतप्रधान आवास योजनेतील आठ लाभार्थ्यांनी प्लॉट विकले!

Team Sattavedh Beneficiaries of the Prime Minister’s Housing Scheme sold plots : महापालिकेचा दंडुका; फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार Akola पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेऊन पहिला हप्ता मिळवल्यानंतर थेट प्लॉटच विकणाऱ्या आठ लाभार्थ्यांविरोधात अकोला महापालिकेने नोटीस बजावल्या आहेत. संबंधितांनी पहिल्या हप्त्याची रक्कम परत न केल्यास त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांना चार … Continue reading PM Awas Scheme : पंतप्रधान आवास योजनेतील आठ लाभार्थ्यांनी प्लॉट विकले!