PM Awas Yojana : ७२ हजार कुटुंब स्वप्नातल्या घराच्या प्रतिक्षेत!

Team Sattavedh 72 thousand families in Nagpur rural waiting for Gharkul : योजनेचे तीनतेरा; नागपूर ग्रामीणमध्ये अंमलबजावणीत अपयश Nagpur कुठलीही योजना सुरू झाल्यावर सरकार आणि प्रशासनात कमालीचा उत्साह असतो. मात्र, नंतर हळूहळू योजनेची अंमलबजावणी थंडावत जाते. तशीच अवस्था सध्या पंतप्रधान घरकुल योजनेची झाली आहे. देशातील प्रत्येक बेघर कुटुंबाला २०२४ पर्यंत हक्काचे पक्के घर मिळेल, अशी … Continue reading PM Awas Yojana : ७२ हजार कुटुंब स्वप्नातल्या घराच्या प्रतिक्षेत!