PM Awas Yojana : मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात पंतप्रधनांच्या योजनेत घोटाळा

Team Sattavedh Congress MLA alleges scam in the scheme : काँग्रेस आमदाराच्या आरोपांनंतर बावनकुळेंचे तडकाफडकी आदेश Nagpur पंतप्रधान आवाज योजनेंतर्गत लेआउट मंजुरीसाठी मुख्य रस्ता असणे बंधनकारक आहे. पण बिल्डरने बनावट रस्ता दाखवला, जो प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. ज्या जागेवर १८ मीटर रुंद रस्ता दर्शवण्यात आला आहे, ती जमीन अजूनही बिल्डरच्या मालकीची नाही. तरीही म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी लेआउट … Continue reading PM Awas Yojana : मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात पंतप्रधनांच्या योजनेत घोटाळा