PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेमध्ये मोठ्या घोटाळ्याचा संशय?

Team Sattavedh 12,000 farmers left out of the scheme in Buldhana : बुलढाण्यात १२ हजार शेतकरी योजनाबाहेर; सरकारच्या नवीन फिल्टरवर प्रश्नचिन्ह Buldhana शेतकऱ्यांसाठी घोषित करण्यात आलेली केंद्र सरकारची महत्वाकांक्षी ‘पीएम किसान सन्मान योजना’ पुन्हा एकदा राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण २१ वा हप्ता १९ नोव्हेंबरला वितरित होत असतानाच बुलढाणा जिल्ह्यात तब्बल १२ हजारांहून अधिक … Continue reading PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेमध्ये मोठ्या घोटाळ्याचा संशय?