PM Kisan Scheme : पाच महिन्यांपासून फाईल पुणे-मुंबईतच; पीएम किसान लाभार्थी शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत

Team Sattavedh PM-Kisan Samman Nidhi beneficiary farmers await justice : ११व्या हप्त्यापासून निधी थकीत; कृषी विभागाच्या दिरंगाईवर शेतकरी आक्रमक Mehkar केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचे अनेक पात्र शेतकरी अद्यापही थकीत हप्त्यांच्या प्रतीक्षेत असल्याने मेहकर तालुक्यात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ११व्या हप्त्यापासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने प्रशासनाच्या … Continue reading PM Kisan Scheme : पाच महिन्यांपासून फाईल पुणे-मुंबईतच; पीएम किसान लाभार्थी शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत