PM Kisan Yojna : ‘सन्मान’ मिळाला; पण ‘महासन्मान’ची प्रतीक्षाच!

Team Sattavedh 3.44 lakh farmers await the benefits of the scheme : ३.४४ लाख शेतकऱ्यांमध्ये नाराजी, ऐन सणासुदीत राज्य सरकारकडून विलंब Buldhana जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा २०वा हप्ता नुकताच जमा झाला असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अद्यापही थकलेला … Continue reading PM Kisan Yojna : ‘सन्मान’ मिळाला; पण ‘महासन्मान’ची प्रतीक्षाच!